गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. | guru purnima Wishes in marathi 2023
💠 guru purnima quotes in marathi for aai baba
गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी परंतु गुरू माझे आहेत अनमोल..! हॅपी गुरुपौर्णिमा
guru purnima quotes in marathi for parents
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
guru purnima quotes in marathi for husband
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता खोटे काय, खरे काय ते आपण समजावता जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
guru purnima quotes in marathi for friends
आई जिने आयुष्य कस जगायचं हे शिकवलं, बाबा ज्यांनी प्रत्येक पैश्याची किंमत ओळखायला शिकवलं, शिक्षक ज्यांनी अभ्यास्या सोबत आयुष्याचे धडे शिकवले, Friends ज्यांनी वाईट परिस्तिथीत धीर दिला, ते सगळे लोक ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या, सल्ले दिले, त्या प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे, तुमच्यामुळेच मला नवीन प्रेरणा, मार्ग मिळाल आहे तुम्हा सगळ्यांना.गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
💠 guru purnima quotes in marathi for mother and father
शिक्षक हे शाळेत आपले पालक असतात आणि त्या पैकी सर्वोत्कृष्ट पालक मला लाभले आहे. सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
guru purnima quotes in marathi for swami samarth
आई-वडील प्रथम गुरु त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
guru purnima quotes in marathi for aai
आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरूचे आशीर्वाद लाभावे ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे..... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी guru purnima status marathi 2023
जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही.गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
💠 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता
गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञान शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी आहे.गुरु पूर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता शायरी
गुरु - चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो, पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायलाच नाही वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो, तो म्हणजेच गुरू ! #गुरुपौर्णिमा शुभेच्छा