प्रपोज डे च्या शुभेच्छा मराठीमध्ये | Propose Wishes in Marathi 2024 | 8 feb day 2024 Propose Day 2024 Wishes, Messages and Quotes in Marathi:
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. आज 7 तारखेला रोज डे साजरा केला जात आहे. प्रेमीयुगुल, विवाहित कपल एकमेकांना गुलाब देऊन हा दिवस खास पद्धतीने साजरा करत आहेत. व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे आहे, जो उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. प्रपोज डे ही त्या लोकांसाठी आपले प्रेम व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आहे, जे कोणावर तरी मनापासून प्रेम करत आहेत आणि अनेक दिवसांपासून त्याला किंवा तिला प्रपोज करण्याचा विचार करत आहेत. तेव्हा वेळ वाया न घालवता ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्याला प्रपोज करा आपलं प्रेम व्यक्त करा, नाहीतर संधी आणि वेळ संपल्यावर रिकाम्या हाती परतावं लागेल. कुणास ठाऊक, यावेळी प्रपोज डे च्या दिवशी समोरची व्यक्ती तुमचं प्रेम स्वीकारून तुम्हाला आपल्या हृदयात जागा देईल.
प्रपोज डे साजरा करण्यामागचा उद्देश एखाद्या व्यक्तीप्रति आपले प्रेम व्यक्त करणे हा आहे. यामुळेच कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्याच बरोबर नात्याला खास वळण देण्यासाठी आणि जोडीदाराला स्पेशल फील करून देण्यासाठी हा दिवस खूप खास आहे. प्रपोज डे साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता, डेट प्लॅन करू शकता, भेटवस्तू देऊ शकता.
नावाप्रमाणेच, 'प्रपोज डे' ला तुम्हाला तुमच्या हटके स्टाइलमध्ये व्यक्त करायच्या आहेत. प्रपोज डेच्या दिवशी तुम्ही तुमचं प्रेम खास पद्धतीने व्यक्त केलं तर तुमचं प्रेम नक्कीच स्विकारलं जाईल. यासाठी तुम्ही स्वतः एक ग्रीटिंग कार्ड तयार करून देवू शकता. कार्डमध्ये तुमच्या मनातल्या भावना लिहू शकता. गुडघ्यावर बसून त्याच्या किंवा तिच्या आवडीची भेटवस्तू देणं हाही रोमँटिक पर्याय ठरू शकतो. तुम्ही कविता, रोमँटिक गाणी, गिटार वाजवूनही आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करू शकता. आणखी चांगली कल्पना म्हणजे रोमॅंटिक संदेश पाठवून सोशल मिडियावर स्टेटस अपडेट करून तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि प्रपोज डे च्या शुभेच्छा देऊ शकता.

Propose Day 2024 Wishes, Messages and Quotes in Marathi:
प्रपोज डे च्या शुभेच्छा मराठीमध्ये Propose Wishes in Marathi
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day !
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…
Happy Propose Day !
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..? Happy Propose Day !
हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?
Happy Propose Day !
-----------------------------------------------------------------------------------
साथ मला देशील का? माझी तू होशील का? आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का?
नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो आता तू फक्त हो म्हण पुढचे माझे सगळे ठरले
-----------------------------------------------------------------------------------
सांग पाहू, तुझं मन माझ्याकडे राहील कायमचं ते मन माझं होईल का?
-----------------------------------------------------------------------------------
शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,
आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
HAPPY PROPOSE DAY 2023
-----------------------------------------------------------------------------------
एक होकार हवा बाकी काही नको
बाकी काही नको फक्त नाही म्हणू नको
समुद्राचं किनाऱ्याशी...
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच...
Happy Propose Day
----------------------------------------------------------------------------------
ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Propose Day
असेन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे बाकी सगळं वजा कर
-----------------------------------------------------------------------------------
प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगशिल का
-----------------------------------------------------------------------------------
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे
-----------------------------------------------------------------------------------
बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं तू माझं प्रेम
लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात रिकाम्या हाताने परतणार
असं कसं शक्य आहे, जगात आलो आहे तर तुझं मन जिंकूनच राहणार
-----------------------------------------------------------------------------------
माझ्या हृदयाला कान लावून ऐक तो आवाज जो प्रत्येक वेळेस तुझाच हट्ट करतो
डोळे मिटल्यावर समोर येणारा पहिला चेहरा तुझाच असतो.
-----------------------------------------------------------------------------------